रामटेक: कोरोनाप्रमाणेच पाणी टंचाई संकटाचा एकजुटीने सामना करू ; राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांचा निर्धार
Ramtek, Nagpur | Oct 19, 2026 रामटेक तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रामटेक तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी शेतकरी भवन पंचायत समिती रामटेक येथे संपन्न झाली.