बदनापूर: सरकारने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर बाजार वाहेगाव येथे व्यक्त केले मत
Badnapur, Jalna | Oct 10, 2026 आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या स्मरास बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांनी मत व्यक्त केली आहे की केंद्राचा पद घेऊन आमच्या शेतशिवारात पाहणी करून गेलं दोन दिवस पथक जालना दौऱ्यावर होतं यामध्ये त्यांनी थेट बांधावरील पाहणी केली मात्र फक्त पाहणी करून चालणार नाही तर सरकारने तात्काळ योग्य ती आर्थिक मदत द्यावी कारण आम्ही फार संकटात आहोत अशी मागणी या शेतकऱ्याने पाणवलेल्या डोळ्यांनी सरकारकडे केली आहे.