पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 28 जून 2026
14 views | Raigad, Maharashtra | Jun 27, 2026 आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बाळांना पोलिओ डोस देऊन पोलिओ मुक्त महाराष्ट्र तसेच पोलीस मुक्त रायगड जिल्हा करण्यास सर्व पालकांनी हातभार लावा आपल्या जवळच्या पल्स पोलिओ बुध वर बाळाला घेऊन जाऊन पोलिओचे दोन थेंब पाजा .