Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

पोलादपूर: महाड–पोलादपूर तालुका भोई समाजाची ५० वी वार्षिक परिषद – सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न

Poladpur, Raigad | Feb 16, 2026
महाड–पोलादपूर तालुका भोई समाजाची ५० वी वार्षिक परिषद – सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाली. समाजाच्या वतीने आयोजित या सुवर्ण सोहळ्यात मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी फटाक्यांच्या आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आणि महिलांनी लेझीमच्या तालावर वाजत-गाजत केलेले स्वागत मनाला भावून गेले. समाजबांधवांचा उत्साह, एकजूट आणि परंपरेचा अभिमान पाहून समाधान वाटले. यावेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.