Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री

पोलादपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पोलादपूर येथील पितळवाडी विभागात धक्का

Poladpur, Raigad | Feb 1, 2026
पितळवाडी वाकन येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ तूडीलकर, ज्ञानदेव तूडीलकर, भरत मनोहर तुडिलकर रमेश तुडिलकर, शाम वरणकर, संदीप वरणकर, शैलेश देवे, वैभव कुंभार, सनी कुंभार, जितेंद्र तुडिलकर, अक्षय कुंभारकर, शरद तुडिलकर, सुनील कुंभार, इत्यादींनी जिल्हा परिषद निवडणुक मतदानाला काही दिवस उरले असतानाच पोलादपूर येथील पितळवाडी विभागातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे काशिनाथ कुंभार, शैलेश सलागरे, संजय मोदी,खेडेकर बुवा, विठ्ठल साने तात्याबा साने यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला, या वेळी प्रवेश कर्त्यांचे भगव्या पताका घालून शिवसेना पक्षात स्वागत केले.

MORE NEWS

पोलादपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पोलादपूर येथील पितळवाडी विभागात धक्का - Poladpur News