Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री

पोलादपूर: जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत बदल; ७ फेब्रुवारीला मतदान तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी

Poladpur, Raigad | Jan 31, 2026
राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. यापूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजित असलेले मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. या बदलामुळे निवडणूक प्रचाराच्या मुदतीतही बदल झाला असून, आता जाहीर प्रचार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता थांबणार आहे.

MORE NEWS