Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

पोलादपूर: श्री क्षेत्र पळचील येथे ग्रामदैवत काळकाई-नवलाई गावदेवी मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व नूतन मंदिर उद्घाटन सोहळा

Poladpur, Raigad | Feb 6, 2026
श्री क्षेत्र पळचील येथे ग्रामदैवत काळकाई-नवलाई गावदेवी मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व नूतन मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. श्री संत गुरुवर्य दादा महाराज मोरे माऊली” यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला संबोधित करत असताना सुमारे सहा-सात वर्षांपूर्वी येथील ग्रामस्थ व मुंबईकर मंडळींनी देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचा जो संकल्प केला होता, तो आज पूर्णत्वास गेल्याचे पाहून मनापासून समाधान वाटले. ग्रामदैवत हे गावाचे रक्षण करणारे आणि संकटातून तारून नेणारे श्रद्धास्थान असते. गावातील एकोपा, माणुसकी आणि परंपरा जपण्यासाठी अशा मंदिरांची उभारणी ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. असे सांगितले.
पोलादपूर: श्री क्षेत्र पळचील येथे ग्रामदैवत काळकाई-नवलाई गावदेवी मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व नूतन मंदिर उद्घाटन सोहळा - Poladpur News