Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

पोलादपूर: खारी नांदगाव परिसरात एका रहस्यमय दुचाकी अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ

Poladpur, Raigad | Feb 2, 2026
खेड शहरालगत असलेल्या खारी नांदगाव परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या एका रहस्यमय दुचाकी अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका दिव्यांग व्यक्तीच्या दुचाकीचा अपघात होऊन सदर दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या चोंड्यात जाऊन कोसळली. मात्र अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

MORE NEWS