रामटेक: राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते आमडीच्या युवकांचा शिवसेनेत प्रवेश
Ramtek, Nagpur | Oct 16, 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांच्या लोकाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबरला आमडी येथील काही युवकांनी राज्यमंत्री एड. जयस्वाल यांचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी पारशिवनी तालुकाप्रमुख राजू भोस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.