सिकल सेल आजार (Sickle Cell Disease) हा अनुवंशिक (जन्मजात) रक्ताचा आजार आहे. यात लाल रक्तपेशींचा आकार बदलून त्या वाकड्या-तिकड्या, सिकल (कोयत्यासारख्या) होतात.