जगभरात एड्स आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे साजरा करण्यात येतो. एड्स चे पूर्ण नाव एक्वायर्ड इम्युनडेफीसेन्सी सिंड्रोम आहे हा एक प्रकारचा विषाणू आहे .
761 views | Raigad, Maharashtra | Dec 1, 2025 हा एक प्रकारचा विषाणू आहे ज्याचे नाव एचआयव्ही ह्युमन इमिनो डे फिसिएनसी व्हायरस आहे. या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हा व्हायरस हल्ला करतो त्यामुळे शरीर सामान्य आजाराशी ही लढण्यास असमर्थ ठरते.