अवयवदान हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे. आवेदन म्हणजे एखाद्या व्यक्तीने मृत्यूनंतर किंवा जिवंत असताना आपले अवयव गरजू रुग्णांना देणे.यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. - Raigad News
अवयवदान हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे. आवेदन म्हणजे एखाद्या व्यक्तीने मृत्यूनंतर किंवा जिवंत असताना आपले अवयव गरजू रुग्णांना देणे.यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.
एक व्यक्ती आठ ते नऊ लोकांचे प्राण वाचवू शकते. अठरा वर्षावरील कोणतीही व्यक्ती म्हणजे स्त्री किंवा पुरुष अवैदान करू शकतात त्यासाठी डॉक्टर सर्व तपासणी करतात. "अवयव दान मृत्यूनंतर ही जीवनदान"