Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

उरण: जेएनपीएत अंगावर कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

Uran, Raigad | Jul 7, 2026
उरण मध्ये सतत जोरदार पाऊस सुरु असून मुसळधार पावसानंतर शनिवारी मध्यरात्री उरण तालुक्यात वादळी वाऱ्याने जोरदार धुमाकूळ घातला. सतत सुरु असलेल्या वादळी वाऱ्याचा फटका जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरणातील एनएसएफटी टर्मिनलला बसला असून, येथे रचून ठेवलेले रिकामे कंटेनर अचानक कोसळून एका १९ वर्षीय तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना सोमवारी दिनांक ६ जुलै रोजी सकाळी झाल्याचे काही प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे.