विक्रमगड: पालघरमध्ये बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला, महिनाभरात दुसऱ्या मृत्यूने परिसरात खळबळ
पालघरच्या वाणगावजवळील चंडीगाव येथे बागेत काम करणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. महिनाभरातील ही दुसरी घटना असून, सततच्या हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.