विक्रमगड: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई परिसरात वाहतूक कोंडी
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कुडणे निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वसई ते बापाणे परिसरात वाहतूक कुंडी निर्माण झाली आहे. मुंबई आणि गुजरात या दोनही वाहिनींवर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माधव कोंडीमुळे प्रवासी,वाहनचालक,नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.