विक्रमगड: नालासोपारा येथे विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
भारतीय जनता पक्षात नालासोपारा येथील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीत भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.