उमरेड: पाचगाव चे माजी उपसरपंच यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर प्रवेश
Umred, Nagpur | Oct 26, 2026 .उमरेड तालुक्यातील पाचगाव येथील माजी उपसरपंच प्रमोद सिंग गहलोत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सलील देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी त्यांनी प्रमोद सिंग व इतर कार्यकर्ते यांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे घालून तसेच त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या