कळमेश्वर: नागपूर रोडवर दहेगावाजवळ दुचाकी अपघात, मांजर आडवे आल्याने जखमी
नागपूर रोडवरील दहेगाव येथील जिओ पेट्रोल पंपाजवळ दुचाकीस्वार मोरेश्वर टुले यांचा मांजर आडवे आल्याने अपघात झाला. त्यांना त्वरीत देव्यांशी फाउंडेशनकडून मदत मिळाली आणि नागपूरच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.