Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

कळमेश्वर: बोरगाव खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य पुतळ्याचे खासदार यांच्या हस्ते अनावरण

Kalameshwar, Nagpur | Feb 19, 2026
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोरगाव (खुर्द) येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच स्व. बापूसाहेब ठाकरे चौकाचे सौंदर्यीकरण व शेड बांधकामाचे लोकार्पण सोहळाही संपन्न झाला.या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री मा. सुनील बाबूजी केदार साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी आमदार श्री अभिजीतजी वंजारी, बाबारावजी कोडे, अरुणजी घोंगे, उपस्थित होते