Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

कळमेश्वर: सर्व शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी काढणे आवश्यक- शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांचे आवाहन

Kalameshwar, Nagpur | Feb 18, 2026
शेतकरी बांधवांसाठी शेतीसंबंधीत विविध योजना असतात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे या आयडीमुळे विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सुलभरीत्या घेता येतो यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमेश्वर येथे शिवसेनेचे रघुवंशी यांनी भेट देऊन सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावी असे आवाहन केले