आज मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले. या पालखीमध्ये भव्य दिंड्या काढण्यात आल्या. युवक युवती महिला पुरुष वयस्कर मंडळी यांनी या पालखीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला