हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 21 पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धची गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अवैध दारू जुगाड इतर अवैध धंद्यामधील रेकॉर्डवरील आरोपी त्यांची आरोपी परेड घेण्यात आली. कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 36 आरोपींची आरोपी परीट घेण्यात आली