Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

कळमेश्वर: गोधनी नगरपंचायत येथे खासदार यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न

Kalameshwar, Nagpur | Feb 20, 2026
सत्य परेशान हो सकता है पराजित नही !!गोधनी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षावर खोटे गुन्हे दाखल केल्यानंतरही जनतेने काँग्रेस पक्षाकडे मतदान करून, आज गोधनी नगरपंचायत मध्ये बहुमतासह ,उपाध्यक्ष ,समित्यांचे सभापती निवडून दिले. आज शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारीला पदग्रहण सोहळा संपन्न.
कळमेश्वर: गोधनी नगरपंचायत येथे खासदार यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न - Kalameshwar News