कळमेश्वर: कळमेश्वर येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 15 फेब्रुवारी रोजी कळमेश्वर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना आरोपी श्रीकांत मारोतराव पुणेकर हा मोजा कळमेश्वर बस स्टॉप येथे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आला त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला