Public App Logo
Profile Picture

Santosh Walse

@santoshwalse123
85143Followers
5Following
आंबेगाव: आंबेगाव पंचायत समिती येथील विशेष शिक्षिका प्रतिभा पडवळ यांचा गोव्यात राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव
आंबेगाव: जनता विद्या मंदिर घोडेगाव येथील तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेत १७५ बालकलाकारांनी सहभाग नोंदवला
आंबेगाव: पुनर्वसनग्रस्तांचे प्रश्न सुटले नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार. असा इशारा बिरसाचे अध्यक्ष मोहरे यांनी निरगुडसर येथे दिला.
आंबेगाव: लोणी येथे कारचालकाचे नियंत्रण सुटून  कारचे मोठे नुकसान. परंतु कारचालक बचावला.
आंबेगाव: अवसरी बुद्रुक येथे गॅस सिलेंडर वाहतूक करणारी पिकअप गाडी आणि मोटारसायकलमध्ये धडक, अपघातात मोटारसायकलवरील २ जण जखमी
आंबेगाव: जिल्हा परिषद शाळा निरगुडसर येथे विद्यार्थ्यांनी मतदान नोंदणी करण्यासाठी जनजागृती केली.
आंबेगाव: मोरडेवाडी जिल्हा परिषद शाळेत ७ लाख ४० हजार रुपये खर्चून बांधलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन, अनेक मान्यवरांची उपस्थिती
आंबेगाव: मंचर येथील आवटे महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सप्ताह साजरा
आंबेगाव: पुणे-नाशिक दरम्यान समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता होणार, पुणे जिल्हा उत्तर ग्रामीण भाजप सचिव बाणखेलेंनी दिली माहिती
आंबेगाव: शास्त्री विद्यालय अमोंडी येथे अंतर शालेय क्रीडा.स्पर्धेचे प्रशस्तीपत्रक बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आंबेगाव: गावकी आणि भावकीत एकता राहण्यासाठी संवाद होणे गरजेचे आहे, ह.भ.प. अनिल महाराज तुपे यांचे एकलहरे येथे प्रतिपादन
आंबेगाव: निरगुडसर येथील वळसेमळा येथे शेतकरी रामचंद्र वळसे यांच्या घरासमोर बिबट्याचा वावर दिसून आला.
आंबेगाव: निरगुडसर येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुरेश टावरे तर उपाध्यक्षपदी अजिंक्य पोखरकर यांची निवड
आंबेगाव: नारोडी येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी सभापती कैलास काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
आंबेगाव: मंचर येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत आनंद लुटला.
आंबेगाव: नागापुरात श्रीक्षेत्र थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेत नवसाचे ५५१ बैलगाडे धावले, खासदार कोल्हेंनी गडावर घेतले दर्शन
आंबेगाव: अवसरी खुर्द येथील काळभैरवनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भरत भोर यांची बिनविरोध निवड
आंबेगाव: पोंदेवाडी येथे बैलगाडा घाटाचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आलेअशी माहिती माजी सरपंच अनिल वाळुंज यांनी दिली.
आंबेगाव: शिष्यवृत्तीवरील हक्क सोडण्याचा अधिकार हा पर्याय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी एसएफआयच्यावतीने घोडेगाव येथे निवेदन दिले
आंबेगाव: चांडोली येथे शेताच्या बांधावर जाऊन कृषिदूत शेतकऱ्यांना माहिती देणार आहे .
अशी माहिती कृषीदूत वेदांत इंगवले यांनी दिली.
आंबेगाव: पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये शुक्रवारी डाक विभागाकडून   मेळाव्याचे आयोजन : ग्रामीण अधीक्षक एरंडे
आंबेगाव: पेठ येथे चोरट्याने केलेल्या मारहाणीत ज्येष्ठ महिला जखमी.अशी माहिती मंचर ठाण्याचे  पोलीस निरीक्षक मांडगे यांनी दिली.
आंबेगाव: नागापूर येथील थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांची माहिती
आंबेगाव: घोडेगाव प्रकल्प कार्यालयातीलअधिकाऱ्यांवर कारवाई करावीअसा इशारा पारधीसमाजाचे राज्याध्यक्ष डॉवायदंडे यांनी घोडेगावला दिला.
आंबेगाव: अयोध्येत कारसेवक म्हणून गेलेल्या आंबेगावातील ३० शिवसैनिकांचा मंचर येथे शिवसेना ठाकरे गटातर्फे सत्कार