आंबेगाव: मोरडेवाडी जिल्हा परिषद शाळेत ७ लाख ४० हजार रुपये खर्चून बांधलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन, अनेक मान्यवरांची उपस्थिती
Ambegaon, Pune | Jan 31, 2024 मोरडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी ७ लाख ४० हजार रुपये खर्चून बांधलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिनक्रॉन टेक्नॉलॉजीजचे सिनियर असोशिएट डायरेक्टर रफिक नदाफ, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक मुजावर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.