आंबेगाव: जिल्हा परिषद शाळा निरगुडसर येथे विद्यार्थ्यांनी मतदान नोंदणी करण्यासाठी जनजागृती केली.
Ambegaon, Pune | Jan 31, 2024 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडसर येथे विद्यार्थ्यांनी मतदान नोंदणी करण्यासाठी जनजागृती केली अशी माहिती नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी दिली.