आंबेगाव: आंबेगाव पंचायत समिती येथील विशेष शिक्षिका प्रतिभा पडवळ यांचा गोव्यात राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव
Ambegaon, Pune | Feb 2, 2024
आंबेगाव पंचायत समिती येथील विशेष शिक्षिका प्रतिभा पडवळ यांना राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराने गोवा येथे गौरविण्यात आले....