पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये २६ जानेवारीला डाक विभागाकडून डाक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामस्थांना डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. अशी माहिती पुणे डाक विभागाचे ग्रामीण अधीक्षक एरंडे यांनी दिली आहे.