अवसरी खुर्द येथील काळभैरवनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भरत भोर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हरीश जगताप यांनी दिली. सन २०२४ ते २९ साठी सभासद मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत त्यांची निवड झाली. यावेळी पांडुरंग भोर, कचरू घायाळ यांच्यासह इतर संचालकांची उपस्थिती होती.