आंबेगाव: घोडेगाव प्रकल्प कार्यालयातीलअधिकाऱ्यांवर कारवाई करावीअसा इशारा पारधीसमाजाचे राज्याध्यक्ष डॉवायदंडे यांनी घोडेगावला दिला.
Ambegaon, Pune | Jan 24, 2024 घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून कारवाई करावी असा इशारा आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्य अध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिला.