आंबेगाव: गावकी आणि भावकीत एकता राहण्यासाठी संवाद होणे गरजेचे आहे, ह.भ.प. अनिल महाराज तुपे यांचे एकलहरे येथे प्रतिपादन
Ambegaon, Pune | Jan 29, 2024
आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे शमादार बाबा देवस्थान यात्रोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोमवारी संपन्न झाला. यावेळी...