आंबेगाव: निरगुडसर येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुरेश टावरे तर उपाध्यक्षपदी अजिंक्य पोखरकर यांची निवड
Ambegaon, Pune | Jan 28, 2024 निरगुडसर ग्रामपंचायत येथे रविवारी ग्रामसभा पार पडली. बैठकीत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुरेश टावरे तर उपाध्यक्ष अजिंक्य पोखरकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रविंद्र वळसे पाटील हे होते.