आंबेगाव: जनता विद्या मंदिर घोडेगाव येथील तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेत १७५ बालकलाकारांनी सहभाग नोंदवला
Ambegaon, Pune | Feb 2, 2024 जनता विद्या मंदिर घोडेगाव येथे तालुकास्तरीय नाट्य स्पर्धा पार पडली. यावेळी स्पर्धेत विविध शाळेतील १७५ बालकलाकारांनी सहभाग नोंदवल्याची माहिती प्राचार्य अविनाश काळंबे यांनी दिली.