आंबेगाव: मंचर येथील आवटे महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सप्ताह साजरा
Ambegaon, Pune | Jan 30, 2024 मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सप्ताह साजरा करण्यात आला. प्राचार्य नानासाहेब गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.