आंबेगाव: नागापूर येथील थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांची माहिती
Ambegaon, Pune | Jan 25, 2024 नागापूर येथील श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली. यंदा २५ व २६ जानेवारी दरम्यान यात्रा असणार आहे. दुपारपासून गडावर भाविक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.