आंबेगाव: अवसरी बुद्रुक येथे गॅस सिलेंडर वाहतूक करणारी पिकअप गाडी आणि मोटारसायकलमध्ये धडक, अपघातात मोटारसायकलवरील २ जण जखमी
Ambegaon, Pune | Feb 1, 2024 मंचर-पारगाव कारखाना रस्त्यावर अवसरी बुद्रुक येथे गॅस सिलेंडर वाहतूक करणारी पिकअप गाडी आणि मोटारसायकलची धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील २ जण जखमी झाले. दोघा जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.