आंबेगाव: अयोध्येत कारसेवक म्हणून गेलेल्या आंबेगावातील ३० शिवसैनिकांचा मंचर येथे शिवसेना ठाकरे गटातर्फे सत्कार
Ambegaon, Pune | Jan 24, 2024 आंबेगाव तालुक्यातून अयोध्येत कारसेवक म्हणून गेलेल्या शिवसैनिकांचा मंचर येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महिला आघाडी प्रमुख सुरेखा निघोट आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी तालुकाप्रमुख अनिल निघोट यांनी केले.