आंबेगाव: लोणी येथे कारचालकाचे नियंत्रण सुटून कारचे मोठे नुकसान. परंतु कारचालक बचावला.
Ambegaon, Pune | Feb 1, 2024 बेल्हा जेजुरी रस्त्यावर लोणी येथील चिंद्या देवाजवळ कार चालकाचे नियंत्रण सुटून झालेला अपघातात कारचे मोठे नुकसान. परंतु कार चालक बचावला. अशी माहिती पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु.थाटे यांनी दिली.