Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH RATNAGIRI

@iechealthratnagiri
208Followers
2Following
रत्नागिरी :शिवप्रतिष्ठान" साटवली यांचे सौजन्याने आयुष्मान आरोग्य मंदीर साटवली ता. लांजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर येथे "हिंद दि चादर" उपक्रम अंतर्गत नियमित लसीकरण सत्र व स्तनदा माता मार्गदर्शन
रत्नागिरी :आयुष्मान आरोग्य मंदिर पालपेने अंतर्गत तळ्याची वाडी सभागृह,ता. गुहागर, जि. रत्नागिरी  येथे हिंद-दि- चादर उपक्रमा अंतर्गत महिला व किशोरवयीन मुली यांची हिमोग्लोबिन तपासणी
रत्नागिरी : वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांनी ग्रामपंचायत शिरगांव येथे गरोदर मातांसाठी गरोदरपणात घ्यावयची  काळजी व आरोग्य विषयक मार्गदर्शन
रत्नागिरी :रामपूर ता. चिपळूण येथे हिंद दि चादर उपक्रमाअंतर्गत tb मुक्त ग्रामपंचायत जनजागृती साठी सायकल रॅली
रत्नागिरी : सेंट थॉमस शाळेत १०५ मुलींना एचपीव्ही लसीकरण यशस्वी... जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन...
रत्नागिरी : कोचरी–माचाळ ता. लांजा येथे क्षयरोग व असांसर्गिक आजार तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : आरोग्य विभागामार्फत जत्रेच्या माध्यमातून आरोग्य सेवा
रत्नागिरी :कुष्ठरुग्ण शोध अभियानांतर्गत प्रभात फेरी व रांगोळी स्पर्धा – वायंगणी येथे उत्साहपूर्ण प्रतिसाद
रत्नागिरी :दि 26 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आरोग्य विषयक आढावा व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न...
रत्नागिरी : आचार्य नरेंद्र देव विद्यामंदिर,भू हायस्कुल येथे 50 मुलींनी घेतली एच पी व्ही लस....
रत्नागिरी : ज्ञानदीप इंग्लिश मिडीअम स्कुल बोरज, ता. खेड येथे एच पी व्ही लसीकरण मोहीम यशस्वी... 104 मुलींनी घेतली लस...
रत्नागिरी : जिल्ह्यात 17 नोव्हेंबरपासून कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरु..
सर्वांनी कुष्ठरोगाची तपासणी करून आरोग्य पथकास सहकार्य करावे..
रत्नागिरी : जिल्हा परिषद रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय कुष्ठरुग्ण शोध मोहीम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न..
पावस (ता. रत्नागिरी) येथील आयुष्मान आरोग्य मंदिर – प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज संपन्न...
रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई ता दापोली, जि. रत्नागिरी येथे "स्वस्थ नारी, सशक्त परिवार "अभियानाचे उदघाट्न
रत्नागिरी :" स्वस्थ नारी,सशक्त परिवार "अभियानाचा पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे हस्ते शुभारंभ....
रत्नागिरी : रक्त दान सर्वश्रेष्ठ दान....एक लाख युनिट रक्त संकलनात रत्नागिरीतील रक्तदात्यांनी केले रक्तदान..
रत्नागिरी :गणेशोत्सव साठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जि प आरोग्य विभागाकडून होतेय आरोग्य तपासणी...
रत्नागिरी : तालुकास्तरीय अ‍ॅनिमिया नियंत्रण प्रकल्पाचे उदघाटन
रत्नागिरी : टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत ग्रामपंचायत तळवडे येथे एक्स-रे तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन
रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्र जवळेथर येथे क्ष-किरण तपासणी शिबीराचे आयोजन....
रत्नागिरी :मंगळागौर स्पर्धेत सहभागी महिलांची जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून रक्तगट तपासणी.
रत्नागिरी: प्राथमिक आरोग्य केंद्र केळवली ता. राजापूर येथे जागतिक कावीळ जनजागृती दिवस साजरा...
रत्नागिरी : जिल्ह्यात दि.३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट 2025 दरम्यान "अंगदान जिवन संजीवनी अभियान"