Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

रत्नागिरी : वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांनी ग्रामपंचायत शिरगांव येथे गरोदर मातांसाठी गरोदरपणात घ्यावयची  काळजी व आरोग्य विषयक मार्गदर्शन

203 views | Ratnagiri, Maharashtra | Feb 19, 2026
प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे, जिल्हा रत्नागिरी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांनी ग्रामपंचायत शिरगांव येथे गरोदर मातांसाठी गरोदरपणात घ्यावयची  काळजी व आरोग्य विषयक सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.