पावस (ता. रत्नागिरी) येथील आयुष्मान आरोग्य मंदिर – प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज संपन्न...
471 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 31, 2025 रत्नागिरी : पावस (ता. रत्नागिरी) येथील आयुष्मान आरोग्य मंदिर – प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे, डॉ. अतुल पाटील, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, तसेच पावस ग्रामपंचायत सरपंच सौ. चेतना सामंत, उपसरपंच प्रवीण शिंदे, मा. नगराध्यक्ष बंडयाशेठ साळवी व मा. नगरसेवक सुदेश मयेकर, बिपीन बंदरकर,तुषार साळवी,नेताजी पाटील,गोळप सरपंच श्रीमती कीर ,उपसरपंच संदीप तोडणकर ,नाखरे सरपंच विजयचव्हाण, नागरिक, पावस चे आरोग्य कर्मचारी उपस्थित होतें.