Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

रत्नागिरी : आरोग्य विभागामार्फत जत्रेच्या माध्यमातून आरोग्य सेवा

470 views | Ratnagiri, Maharashtra | Dec 15, 2025
रत्नागिरी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जत्रोत्सव, यात्रा व इतर गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. गतवर्षाप्रमाणे यावर्षीही राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथे श्री आर्यादुर्गा देवी जत्रोत्सवाच्या निमित्ताने विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक प्रमोद खेडकर,आरोग्य सेवक राम धनवे, आरोग्य सेविका गीतांजली चव्हाण, निलेश विचारे,आशा सेविका रेवती भोवड व नार्वेकर यांनी भाविकांना आरोग्यसेवा दिली.
रत्नागिरी : आरोग्य विभागामार्फत जत्रेच्या माध्यमातून आरोग्य सेवा - Ratnagiri News