Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

रत्नागिरी : कोचरी–माचाळ ता. लांजा येथे क्षयरोग व असांसर्गिक आजार तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

335 views | Ratnagiri, Maharashtra | Jan 2, 2026
लांजा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र गावडे, ता. आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे यांचे मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी, ता. लांजा टीम च्यामाध्यमातून कोचरी व माचाळ येथे आयोजित क्षयरोग व असांसर्गिक आजार तपासणी, जनजागृती तसेच मोफत डोळे तपासणी शिबिरामध्ये नागरिकांची क्षयरोग व असांसार्गिक आजारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण २०७ नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात आली असून ५ संशयित रुग्णांचे NAAT नमुने घेण्यात आले. डोळे तपासणीदरम्यान २२ संशयित मोतीबिंदू रुग्णांची ओळख पटवून त्यांना पुढील तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे संदर्भित करण्यात आले.