Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

रत्नागिरी :शिवप्रतिष्ठान" साटवली यांचे सौजन्याने आयुष्मान आरोग्य मंदीर साटवली ता. लांजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

427 views | Ratnagiri, Maharashtra | Feb 20, 2026
दिनांक 19/02/2026 रोजी "शिवप्रतिष्ठान" साटवली ता. लांजा यांचे सौजन्याने आयुष्मान आरोग्य मंदीर साटवली ता. लांजा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. *शिबिरात एकूण 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले.* शिबिराला पंचायत समिती सदस्य मा.श्री.आदेशजी आंबोळकर साहेब, मा.सरपंच, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ==================== प्रा.आ.केंद्र साटवली वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अतिशय सुयोग्य नियोजन करून शिबीर यशस्वी केले.