Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर येथे "हिंद दि चादर" उपक्रम अंतर्गत नियमित लसीकरण सत्र व स्तनदा माता मार्गदर्शन

216 views | Ratnagiri, Maharashtra | Feb 19, 2026
जिल्हा आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिनांक 17/2/26 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर ता. चिपळूण येथे "हिंद दि चादर" उपक्रमांतर्गत नियमित लसीकरण सत्र व स्तनदा माता यांना वैद्यकीय अधिकारी डॉ निकिता शिर्के यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.