Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

रत्नागिरी :आयुष्मान आरोग्य मंदिर पालपेने अंतर्गत तळ्याची वाडी सभागृह,ता. गुहागर, जि. रत्नागिरी  येथे हिंद-दि- चादर उपक्रमा अंतर्गत महिला व किशोरवयीन मुली यांची हिमोग्लोबिन तपासणी

190 views | Ratnagiri, Maharashtra | Feb 19, 2026
दि.18 /2 /2026 आयुष्मान आरोग्य मंदिर पालपेने अंतर्गत तळ्याची वाडी सभागृह,ता. गुहागर, जि. रत्नागिरी  येथे हिंद-दि-चादर उपक्रमातर्गत महिला व किशोरवयीन मुली यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली तसेच सर्व लाभार्थ्यांची एनसीडी तपासणी करण्यात आली यामध्ये बीपी शुगर व इतर सर्व आजारांवर निदान व उपचार करण्यात आले व हाय रिस्क रुग्णांना पी एच सी तळवली संदर्भ सेवा देण्यात आली त्याचबरोबर उपस्थित लाभार्थ्यांचे योगा घेण्यात आला यामध्ये एकूण 75 महिला व 3 पुरुष असे एकूण 78 लोकांनी लाभ घेतला यावेळी उपस्थित समुदाय आरोग्य अधिकारीकराडआयुष्मान आरोग्य मंदिर पालपेने अंतर्गत तळ्याची वटर गीता कराड आरोग्य सेवक,अजय हळे आशा सेविका स्वप्नश्री टानकर