रत्नागिरी : आचार्य नरेंद्र देव विद्यामंदिर,भू हायस्कुल येथे 50 मुलींनी घेतली एच पी व्ही लस....
166 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 25, 2025 रत्नागिरी :. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ बालाजी लोकरे यांचे मार्गदर्शनाखाली दि.25/11/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सोलगाव अंतर्गत भू (हायस्कूल),आचार्य नरेंद्र देव विद्यामंदिर भू ता. राजापूर येथे 9-14 वर्ष वयोगटातील 50 मुलींना लस देण्यात आली.याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ भिडे मॅडम,आरोग्य सहायक,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशाताई,मदतनीस, शालेय शिक्षक वृंद,पालक उपस्थित होते.