Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH NANDED

@iechealthnanded
509Followers
2Following
नांदेड: ओम गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानांतर्गत आरोग्य शिबीर संपन्न!
देगलूर-बिलोलीत 'महाराजस्व समाधान शिबीर' उत्साहात; लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे वाटप!
नांदेड  आरोग्य विभाग जिल्हा परिषदेचा कौतुकास्पद पुढाकार!
​📌 वारकऱ्यांच्या सेवेसाठी डिजिटल पाऊल: 'आरोग्य संपन्न वारी' ॲप लाँच!
​🚨 मोठी बातमी: आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय!
📌 नांदेड: स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणती गोष्ट नियमित करता? आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन.
​🚨 नांदेड जिल्हा वासियांसाठी महत्त्वाची बातमी: २८ जूनला पल्स पोलिओ मोहीम! I
विशेष प्रश्न: काय झालं तर तुम्ही म्हणाल, "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव!"?
​📌 नांदेड: २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; ३.८८ लाख बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट!
​📌 नांदेड: २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; ३.८८ लाख बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट!
नांदेड जिल्ह्यात आरोग्य क्रांतीचा नवा संकल्प!
देगलूर: उपजिल्हा रुग्णालयात 'जागतिक तंबाखू नकार दिवस' साजरा; कर्मचाऱ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ!
नांदेड: 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद!
📢 पालकांनो लक्ष द्या! ९ ते १४ वर्षांच्या मुलींना 'एचपीव्ही' लस द्या, कर्करोगापासून सुरक्षित करा!
📢 पालकांनो लक्ष द्या! 14ते 15वर्षांच्या मुलींना 'एचपीव्ही' लस द्या, कर्करोगापासून सुरक्षित करा!
आज दिनांक 19/05/2026रोजी मा. मुख्यमंत्री, मा. उप मुख्यमंत्री, मा. आरोग्य मंत्री आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाच्या अधिकृत गाण्याचं दिमाखात उद्घाटन करण्यात आलं!
​"एकजूट गावकऱ्यांची, क्रांती आरोग्याची!"
नांदेड : "माझं गाव, माझी जबाबदारी - आरोग्य संपन्न गाव, हीच खरी भरारी!"
नांदेड - डॉ.शिवकुमार नारलावर बालरोग तज्ञ नांदेड , जाणून घेऊया काय म्हणतात HPV लसीकरणा विषयी....
मा.पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक <nis:link nis:type=tag nis:id=एमआरआय nis:value=एमआरआय nis:enabled=true nis:link/> मशीनचे लोकार्पण
नांदेड -निरोगी गाव, सुखी गाव! 🌾 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' मोहिमेत सामील व्हा आणि आरोग्याचा नवा अध्याय लिहा."
मलेरियापासून संरक्षण, हाच आरोग्याचा मंत्र! 🛡️
डॉ. किशोर राठोड प्रोफेसर, विभाग प्रमुख व बालरोगतज्ञ 
 जाणून घेऊया काय म्हणतात HPV लसीविषयी...
नांदेड :- एकच ध्यास, गावाचा आरोग्य विकास! 🎯"
            सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड
" जागतिक आरोग्य दिन "
नांदेड जिल्ह्यात उत्साहात  साजरा होणार.