नांदेडकरांसाठी मोठी बातमी: 'आयुष्मान आरोग्य मंदिर' मार्फत गावागावांत मिळताहेत मोफत दर्जेदार आरोग्य सेवा! 🏥
813 views | Nanded, Maharashtra | Sep 13, 2026 नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांत नागरिकांच्या सुलभ उपचारासाठी 'आयुष्मान आरोग्य मंदिर' सज्ज झाली आहेत. नवजात बालकांची काळजी, लसीकरण, कुटुंब नियोजन ते सामान्य आजारांवरील उपचारांपर्यंत तब्बल १३ सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपल्या जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्राला भेट देऊन या शासकीय आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा. #नांदेड #NandedNews #PublicAppNanded #ArogyaSeva #AyushmanArogyaMandir